भाजल्यावर घरगुती उपाय

भाजल्यास त्वरित थंड पाण्याने भाजलेले ठिकाण धुवावे. त्यानंतर, कोरफड जेल, मध किंवा नारळ तेल यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून आराम मिळू शकतो. भाजलेले ठिकाण स्वच्छ ठेवा आणि संसर्गापासून वाचवण्यासाठी पट्टी बांधा. गंभीर भाजल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. थंड पाण्याने धुवा भाजलेले ठिकाण लगेच थंड पाण्याखाली (10-15 मिनिटे) ठेवा. यामुळे वेदना कमी होतील आणि जळजळ […]

अधिक वाचा..

एसीचा भीषण स्फोट झाल्याने विवाहित महिलेचा होरपळून मृत्यू, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पण…

सोलापूर: सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. घरातील एअर कंडिशनर (AC) मध्ये झालेल्या स्फोटामुळे ४० वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेचे नाव पल्लवी प्रवीण सग्गम असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्या आपल्या घरात बसल्या […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेचा कचरा डेपो तिसऱ्यांदा जळला अन…

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नगरपरिषदेचा कचरा डेपो तिसऱ्यांदा जळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड धूर आणि दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा गंभीर धोका निर्माण झाला आहे. MPCB आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या संदर्भात मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब […]

अधिक वाचा..

पायामध्ये जळजळ, आग होणे व टाच दुखणे आणि होमिओपॅथीक उपचार…

पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ, सोबतच संवेदना कमी होणे, त्रास जाणवणं या समस्या अनेकांमध्ये आढळतात. वैद्यकीय भाषेत या त्रासाला म्हणजेच पायांच्या नसांचे नुकसान होऊन जाणवणार्‍या या त्रासाला होमिओपॅथीक म्हणतात. पायाची जळजळ वाढण्यासोबतच अनेकांना तळव्यांवर सूज, लालसरपणा किंवा घाम येणं अशी लक्षण देखील आढळतात. पन्नाशीच्या जवळ असलेल्यांमध्ये होमिओपॅथीक चा त्रास अधिक तीव्रतेने आढळून येतो. 1) व्हिटॅमिन बी 12 […]

अधिक वाचा..