शिरुर तालुक्यात कपड्याचे भले मोठे दुकान जळून खाक

दुकान खाक झाल्याने तब्बल एक कोटीचे नुकसानीच अंदाज शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरु येथील एस टी स्टँड समोर असलेले वामा फॅशन हे भलेमोठे कपड्याचे दुकान सकळच्या सुमारास जळून खाक होऊन तब्बल 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून नागरिकांसह अग्निशमक दलाच्या जवानांकडून आग विझवण्यात यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सापडले महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील एका अज्ञात महीलेचे अर्धवट जळालेल्या स्थितीत प्रेत सापडले असून या घटनेने मोठी खळबळ उडाली असून या अज्ञात महीलेबाबत काही माहीती मिळाल्यास शिरुर पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. ८) रोजी दुपारनंतर शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे उरळगाव, चोरमले वस्ती जवळील पाझर […]

अधिक वाचा..

कारेगाव मध्ये रात्रीच्या वेळेस जाळला जातोय धोकादायक कचरा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतने कचरा टाकण्यासाठी गट क्रं 39/3 हा भाडे तत्वावर घेतला असुन या ठिकाणी गावातील सर्व कचरा एकत्र केला जातो. परंतु रात्रीच्या वेळेस हा कचरा पेटविण्यात येत असुन त्याच्या धुर व दुर्गंधीमुळे येथील नवलेमळा आणि फलकेमळा येथील स्थानिक नागरिकांना मोठया प्रमाणात या धुराचा त्रास होत असुन त्यांना मोठया प्रमाणात […]

अधिक वाचा..