‘डॉन म्हणतायेत मला डॉन! विशाल आणि प्रभू यांच्यातील भांडण सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई: बिग बॉस मराठी सिझन ६ प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवत आहे. घरातील वातावरण जसजसं तापत आहे, तसतसं स्पर्धकांचे विविध रंग देखील प्रकट होत आहेत. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांना नारळ देण्यात आले आहेत, तर इतर स्पर्धकांमध्ये बाचाबाची आणि शाब्दिक चकमक सुरू आहे. यावेळी रितेश देशमुख स्पर्धकांना नियमबद्ध आणि योग्य वर्तनासाठी धारेवर धरताना दिसत आहेत. […]
अधिक वाचा..