निवडणुकीच्या चर्चेतून रक्तरंजित कृत्य? सात वर्षांच्या लेकीची कॅनलमध्ये फेकून हत्या

नांदेड: एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी पांडुरंग कोंडामंगले (वय ३२) याने आपल्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनलमध्ये फेकून दिल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेऊन […]

अधिक वाचा..

करंदीत पाटबंधारेच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्यामध्ये पाटबंधारे प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचचा कर्मचारी बाळू नामदेव गुंडाळ या कर्मचाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याला पाणी आलेले असल्याने सदर कालव्याच्या गेटवर नियंत्रण करणारे काही कर्मचारी बाळू गुंडाळ […]

अधिक वाचा..

मांजरेवाडीत चासकमान कालव्यात आढळला महिलेचा मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) गावातील मांजरेवाडी येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) गावातील मांजरेवाडी येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह असल्याचे काही नागरिकांना दिसले याबाबतची माहिती मिळताच तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष कचरुनाना वाजे, […]

अधिक वाचा..