Shirur Police Station

शिरुर तालुक्यात गावठी कट्टे आणण्यासाठी वाळू माफिया वापरत असलेल्या गाडीचा वापर..? नागरिकांमध्ये कुजबुज

शिरुर (तेजस फडके) गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन शिरुर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असुन दिवसेंदिवस शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढत आहे. शिरुर तालुक्यात झपाट्याने औद्योगिकरण वाढतं असल्याने औद्योगिक वसाहतीत मोठया प्रमाणात परप्रांतीय कामगारांचे वास्तव्य असल्यामुळे गुन्हेगारीला बळ मिळत आहे. तसेच औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या ठेक्यावरुन अनेकवेळा जीवघेणा संघर्ष झालेला आहे. सध्या शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत […]

अधिक वाचा..

दोन कारच्या धडकेत एक कार उलटली; दोन्ही गाडीतले प्रवासी सुखरूप

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर वारंवार लहान मोठे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवार (दि 16) रोजी सायंकाळच्या सुमारास दोन कारची सामोरा समोर धडक होऊन एक कार रस्त्यावरच उलटल्याची घटना घडली मात्र सुदैवाने दोन्ही कार मधील प्रवाशी बचावले आहेत. शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने एम एच १६ सि […]

अधिक वाचा..