पचनशक्ती, हार्ट, डोळे आणि केसांसाठी गाजर लाभदायक
बहुतांश लोक गाजर कधीतरी खातात. परंतु, गाजर नियमित खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे अनेकांना माहिती नसते. प्रदूषीत वातावरणामुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून गाजर आपले रक्षण करू शकते. आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. हृदय, त्वचा, केसगळती, डोळे, पचनशक्ती, अॅसिडिटी, कँसर अशा आजारात गाजर लाभदायक आहे. हे आहेत फायदे 1) गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी […]
अधिक वाचा..