शिरूर नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्याच्या व्हिडीओने खळबळ

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशीची मागणी.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील एका कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्याचा एक हृदयद्रावक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये स्वच्छता विभागातील वरिष्ठ अधिकारी कशा प्रकारे कर्मचाऱ्यांवर जातीय द्वेषातून अन्याय करत आहेत, याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे […]

अधिक वाचा..

एनीमिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

एनिमिया म्हणजे काय ऍनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची म्हणजे RBC (Red Blood Cell) ची संख्या कमी होते, तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असते. ऍनिमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून ऍनिमियाचे निदान केले जाते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील […]

अधिक वाचा..

डायबिटीस कशामुळे होतो, डायबिटीस होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

मधुमेह आता एक गंभीर आजार बनला आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरात लाखो लोकांना मधुमेह आहे. मधुमेह ही एक जागतिक समस्या बनली आहे. स्वादुपिंड हा इंसुलिन सोडून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे, मधुमेहाचा धोका वाढतो. या पेशी अंतःस्रावी पेशी आहेत, जे इंसुलिन हार्मोन तयार करतात. वाढत्या वयानुसार, या पेशी […]

अधिक वाचा..

लघुशंका / लघवीला त्रास होण्याची कारणे व उपाय

लघवीला त्रास होणे, जळजळ, कमी होणे, जास्त होणे, थोड्या – थोड्या वेळाने वारंवार जाणे, लघवीला वास येणे, लघवी होतांना दुखणे, असे बरेच त्रास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे लघवीला आल्यावर लघवी थांबवने, बर्याच वेळाने जाणे. ह्या कारणाने मग हळुहळु त्रास सुरू होतो व नंतर त्याचे आजारात रूपांतर होते. लघवी होणे हि एक शारिरीक व नैसर्गिक क्रिया […]

अधिक वाचा..

पुरुषांचं टेन्शन; ताणाची कारणे काय?

नुकत्याच घडून गेलेल्या एका सुशिक्षित तरुणाच्या ‘प्रकट’ आत्महत्येच्या घटनेनंतरची गोष्ट. एका महिला प्राचार्यांकडे बसलो होतो. ‘एका पुरुषाने पत्नीच्या छळामुळे आत्महत्या केली तर लोकांना इतका धक्का बसला, अशा कितीतरी महिलांना शतकानुशतके या पुरुषप्रधान समाजात आत्महत्या कराव्या लागल्या,’ हे त्यांचे मत. आत्महत्या, मग कुणाला का करावी लागेना वाईटच, मात्र त्याला असाही सामाजिक आयाम असू शकतो हे त्यांचे […]

अधिक वाचा..

पाइल्स होण्याची कारणे आणि उपाय

चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी मुळे बऱ्याच जणांना मूळव्याधीची समस्या होते. एकदा ही समस्या झाली तर व्यक्तीचं उठणं बसणं दोन्हीही मुश्कील होऊन बसतं. मूळव्याध झाल्यावर गुदद्वारात असह्य वेदना होतात. आपल्याच काही चुकांमुळे ही समस्या होते. ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, सर्जरी करण्याची वेळ येते. कडूलिंबाचं फळ म्हणजे लिंबोळ्या मूळव्याध दूर करण्यासाठी फार […]

अधिक वाचा..

पायांवर सूज येण्याची कारणे व उपचार

अनेकांना दिवसभरात खूप वेळ उभे राहून काम करावे लागते, अशांचे संध्याकाळी पाय सुजलेले दिसतात; पण दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर ती सूज नाहीशी झालेली आढळते. अशी सूज असल्यास विशेष काळजी करायचे कारण नसते; पण पायांबरोबर शरीरावर इतरत्र देखील सूज येते, तेव्हा अत्यंत काळजीपूर्वक चिकित्सा करावी लागते. तिचे काही प्रकार असतात. १) पेरीफेरल इडिमा: यामध्ये तळपाय, घोटे, […]

अधिक वाचा..

पित्ताशयात खडे तयार होण्याची कारणे कोणती 

पित्ताशय हा यकृताच्या खाली स्थित एक लहान अवयव आहे, जो पित्त तसेच यकृताद्वारे तयार केलेला पाचक द्रव साठवतो. पित्ताशयातील जळजळ किंवा इतर समस्यांमुळे वेदना आणि अस्वस्थता होऊ शकते, ज्यामुळे पित्ताशय काढून टाकावे लागते. पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया, ज्याला लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी असेही म्हणतात. ही पित्ताशय काढून टाकण्याची एक सामान्य आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. पित्ताशयातील खडे हे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनीला आग लागल्याने पाच कोटी पेक्षा जास्त नुकसान…

शेजारील विद्युत रोहित्रावर चारचाकी धडकल्याने घडली घटना.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरुर -चौफुला महामार्गारील न्हावरा येथिल घोडगंगा साखर कारखान्याशेजारी असणाऱ्या त्रिमूर्ती कंपनी जवळील विद्युत रोहित्रावर चारचाकी कार धडकून झालेल्या अपघातात रोहित्र खाली कोसळल्याने शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनी जळून खाक झाली असून यात कंपनीतील मशनरी, कच्चा माल फर्निचर व इतर साहित्य […]

अधिक वाचा..

तळपायांची, हाताची सतत आग होण्याची कारणे व उपाय

कारणे १)नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास. २)मधुमेहाची शक्यता असल्यास. ३)व्हिटँमीनबी १२ ची कमी. ४)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते. ५)लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास. ६)थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास ७)रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास. ८) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही […]

अधिक वाचा..