शिक्रापुरात श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली आहे. याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, माजी तंटामुक्ती […]

अधिक वाचा..

करंदीत श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली आहे. याप्रसंगी उपसरपंच पांडुरंग ढोकले, […]

अधिक वाचा..

केंदूरमध्ये दत्त जयंती निमीत्त श्री रामकथा सोहळा

सोहळ्याला महिलांसह हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथे दत्त जयंती निमित्त श्री रामायण कथा सोहळा आयोजित करण्यात आलेला असून या सोहळ्यासाठी महिलांसह परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहत असताना ह भ प समाधान महाराज शर्मा यांच्या माध्यमातून हा श्री रामकथा सोहळा करण्यात येत आहे. केंदूर (ता. शिरुर) येथे दत्त जयंती निमित्त […]

अधिक वाचा..

शिरुर सह तालुक्यात संतसेना महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील रामलिंग, मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी या ठिकाणी श्री. संत सेना महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवार (दि.२३) रोजी संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त रामलिंग रोडवरील शिक्षक काॅलनी येथील नाभिक समाजाचे संत सेना महाराज मंदिर परिसरात करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर […]

अधिक वाचा..

गणेशोत्सव सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करा: यशवंत गवारी

शिक्रापूर हद्दीतील गणेश मंडळ व पदाधिकारी व नागरिकांना मार्गदर्शन शिक्रापूर (शेरखान शेख): तब्बल 2 वर्षांनी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असताना सर्वच गणेशोत्सव मंडळे तयारीला लागलेले आहेत.मात्र साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत तसेच सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संतश्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भजनासह आदि कार्यक्रम पार पाडत संत सेना महाराज यांची पुण्यतिथी नाभिक संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत सेना महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने विठ्ठल रुख्मिणी मंदिरात नाभिक समाजाच्या वतीने विठ्ठल रुख्मिणी यांचा अभिषेक करत संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत गुणीजनांचा गौरव सोहळा

ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचा अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठान व संशोधन केंद्राच्या समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या गौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील गुणीजन मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत […]

अधिक वाचा..

गुजर प्रशालेत प्रभात फेरी व रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांची हातात तिरंगा घेत प्रभातफेरी काढून प्रशालेत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे रक्षाबंधन देखील मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने तसेच स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त सर्व विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी […]

अधिक वाचा..

करंदीत मोहरम सण मोठया उत्साहात साजरा

मुस्लीम बांधवांसह सर्व धर्मीयांची उत्सवात हजेरी शिक्रापूर: मंगळवार (दि. ९) रोजी सर्वत्र मोहरम मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नेक ठिकाणी मुस्लीम समाजाचे ताबूत मिरवणूक निघत असताना करंदीत साजरा होणारा मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असून सर्वधर्मीय नागरिक व ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते. करंदी (ता. शिरुर) येथे गेली अनेक वर्षांपासून सर्व धर्मियांच्या सहभागाने मोहरम […]

अधिक वाचा..

केंदूरला डॉ. बापुजी साळुंखे पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांची ३५ वी पुण्यतिथी डॉ. बापुजी साळुंखे यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार […]

अधिक वाचा..