शिक्रापुरात मुलीच्या गळ्यातील चैन हिसकावली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथून आपल्या आईसह दुचाकीहून जाणाऱ्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीहून आलेल्या अज्ञात युवकांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पार्लर व्यावसायिक हेमलता सपकाळे हि महिला सायंकाळचे सुमारास त्यांची मुलगी ख़ुशी हिला दुचाकीहून शिक्रापूर येथून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातून एका व्यक्तीची चैन हिसकावणारे अखेर जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असताना शिवाजी बाळू शेंडकर व सचिन काळूराम दौंडकर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जातेगाव बुद्रुक […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कडी कोयंडा उचकटून दागिने चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील महाबळेश्वर नगर येथील एका घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरातील कपाटामध्ये ठेवलेले दागिने व एक मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील महाबळेश्वर नगर येथे राहणारे शाहिद शेख हे त्यांच्या कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना 20 […]

अधिक वाचा..

शिरुरमधील सराईत सोनसाखळी चोर साताऱ्यातून घेतला ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात (दि ३०) डिसेंबर रोजी ८:४० वाजल्याच्या सुमारास भरदिवसा चैन स्नॅचींगचा प्रकार घडला होता. यातील आरोपीस शिरुर पोलिसांनी जंग जंग पछाडत सातारा येथून मोठया सीताफीने अटक केली असुन त्यास न्यायालयात हजर केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिरुर नवीन नगरपालिका, कोंडे हॉस्पीटल समोरील रोडवर आशा मारुती गरगटे (वय ६७) रा. […]

अधिक वाचा..

जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गळयातील चैन हिसकावली अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञात युवकांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे […]

अधिक वाचा..