मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्या, ठाण्यात मी तुमच्यासमोर लढायला येतो; आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज

ब्लू प्रिंट, दत्तक वगैरे घेणार नाही पण नाशिकची सेवा करायची संधी मिळाली तर मनापासून करेन… मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रेचा सातवा टप्पा सोमवारी नाशिकपासून सुरु झाला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत नाशिकची सेवा करण्याची संधी मागितली. एक सांगेन नाशिकची सेवा करण्याची संधी मला मिळाली तर मी […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांनी दावोसमधल त्यांच वेळापत्रक समोर आणाव; आदित्य ठाकरेंच खुल आव्हान…

दावोसला जाऊन तुम्ही काय केलं त्यावर डिबेट करा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज… मुंबई: शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भात मोठा दावा केला. दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कार्यक्रम चार दिवसांचा होता. या कार्यक्रमावरील अंदाजे खर्च ४० कोटींएवढा झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पुष्पाराज, चंदन चोरांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात पुष्पा राज वाढले असून चंदन चोरीच्या घटनांमध्ये प्रंचड वाढ होत असून, मध्यरात्री ते पहाटेच्या दाट अंधारात चंदनाच्या खोडावर व शेतकऱ्याच्या आर्थिक कण्यावर घाला घातला जात आहे. शिरुर तालुक्यातील सविंदणे, कवठे येमाई, मलठण, आमदाबाद, टाकळी हाजी, जांबुत, पिंपरखेड या भागात अक्षरश: चंदनचोरांनी उच्छाद मांडला आहे. दिवसा पहाणी करुन रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा..