शिरुर तालुक्यात पुष्पाराज, चंदन चोरांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात पुष्पा राज वाढले असून चंदन चोरीच्या घटनांमध्ये प्रंचड वाढ होत असून, मध्यरात्री ते पहाटेच्या दाट अंधारात चंदनाच्या खोडावर व शेतकऱ्याच्या आर्थिक कण्यावर घाला घातला जात आहे. शिरुर तालुक्यातील सविंदणे, कवठे येमाई, मलठण, आमदाबाद, टाकळी हाजी, जांबुत, पिंपरखेड या भागात अक्षरश: चंदनचोरांनी उच्छाद मांडला आहे. दिवसा पहाणी करुन रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा..