विद्यार्थ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान मुळीच सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालय येथे १३२ हून अधिक […]

अधिक वाचा..

‘यूजी 4.0’मुळे अध्यापक बदलत्या शिक्षण व्यवस्थेशी सुसंगत होतील; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत कौशल्ये आणि प्रशिक्षण आवश्यक असल्याचे सांगत ‘यूजी 4.0’ हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अध्यापकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) […]

अधिक वाचा..

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी सदिच्छा भेट

मुंबई: जिष्णू देव वर्मा यांची काल मुंबई येथील ‘लोकभावन’ येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) ची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी, राज्यातील विद्यापीठांचे […]

अधिक वाचा..

जे. जे. कला महाविद्यालयात उभारणार आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आर्ट गॅलरी; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: राज्यातील समृद्ध कलापरंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर जे. जे. कला महाविद्यालयाच्या परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आर्ट गॅलरी उभारण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. मुंबईतील Jehangir Art Gallery येथे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन […]

अधिक वाचा..

समाज कार्य महाविद्यालयांतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: राज्यातील सर्व समाज कार्य महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेत असून अनेक निर्णय प्रक्रियेत आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी राज्यातील सर्व समाज कार्य महाविद्यालय समाज कल्याण विभागाकडून सन 2024 मध्ये उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झाल्याने […]

अधिक वाचा..

चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’चा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध मुंबई: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात येऊन  विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे अभिनव उपक्रम महाविद्यालयांनी राबवावेत असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात’ डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’ उपक्रमाचा शुभारंभ मंत्री पाटील यांच्या हस्ते  दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके […]

अधिक वाचा..

सांगलीत ६५ वे राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यास मान्यता; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: कला संचालनालयाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. राज्य कला प्रदर्शन कलाकार विभाग व विद्यार्थी विभाग अशा दोन विभागात स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येते.विद्यार्थी विभागाचे प्रदर्शन यावर्षी प्रदर्शन सांगली जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित करण्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत मान्यता दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या […]

अधिक वाचा..

विकसित महाराष्ट्र 2047 – उच्च शिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात ‘विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047’ या उद्दिष्टाच्या दिशेने विद्यापीठांनी ठोस पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. प्राध्यापक भरती प्रक्रिया, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनिक कामकाज आणि एकूणच विद्यापीठांच्या कार्यक्षमता वाढीसाठी तयार करण्यात आलेला एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढील १५ दिवसांत पूर्णपणे परिपूर्ण करावा असे निर्देश ही […]

अधिक वाचा..

देशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श विद्यार्थिनींनी घ्यावा; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील

मीराबाईंच्या भजनाचे गायन आणि विवेचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विशेष बक्षीस जाहीर मुंबई: देशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श आजच्या विद्यार्थिनींनी घेऊन आपापल्या क्षेत्रात अग्रेसर राहिले पाहिजे, असे गौरउद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. सिडनहॅम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि आशिया खंडातील पहिल्या महिला वाणिज्य पदवीधर श्रीमती यास्मिन खुर्शीदजी […]

अधिक वाचा..

ग्रंथालयांना पुस्तकांनी समृद्ध कराव; चंद्रकांतदादा पाटील

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक मुंबई: आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत त्यासाठी ग्रंथालयांना पुस्तकांनी समृद्ध करावं, असे आवाहन करून ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. असे आश्वासन उच्च व […]

अधिक वाचा..