पदभार स्वीकारताच उपमहापौर परशुराम वाडेकर अॅक्शन मोडमध्ये
औंध-बोपोडी प्रभागात पहाटेच पाहणी पुणे: पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदभार स्वीकारताच कामाला वेग देत अॅक्शन मोडमध्ये प्रवेश केला आहे. आज पहाटे ६ वाजताच त्यांनी औंध-बोपोडी प्रभागात प्रत्यक्ष फील्डवर उतरून विविध नागरी समस्यांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात त्यांनी बोपोडी आरोग्य कोठी, नाईक चाळ, भीमज्योत नगर, सर्व्हे नं. २६ परिसर, पठाण चाळ, रेल्वे […]
अधिक वाचा..