Anjali Gaikwad

अंजली गायकवाड आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल होण्यास विलंब का…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथील अंजली गायकवाड (वय ३३) आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल का होत नाही? एखाद्या महिलेने आत्मत्येचे पाऊल उचलल्यानंतरही कारवाई होत नसेल तर नक्कीच प्रकरण दाबले जात आहे. एखाद्या महिलेचा जीव जात असेल आणि पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत असतील तर शिरूर तालुक्यासाठी ही नक्कीच गंभीर बाब आहे, अशा चर्चा शिरूर तालुक्यात […]

अधिक वाचा..

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार

मुंबई: मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या डागडुजीवर होणारा खर्च, मालमत्ता कर, जल आकार आणि सामायिक विद्युत देयक यासाठी प्रति महिना साधारणपणे दोन हजार रुपये इतका खर्च येतो. या खर्चासाठी मार्च २०१९ पर्यंत २५० रुपये प्रति महा इतके सेवाशुल्क करण्यात येत होते. मात्र एप्रिल २०१९ पासून यामध्ये वाढ करून ५०० रुपये प्रति महिना इतके सेवाशुल्क आकारण्यात येत […]

अधिक वाचा..

UPI युजर्सना मोठा झटका: पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी आता लागणार चार्ज

मुंबई: तुम्हीही अनेकदा UPI द्वारे पैसे भरत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया UPI आधारित निधी हस्तांतरणावर शुल्क आकारु शकते. यामुळे भविष्यात UPI मधून पैसे ट्रान्सफर करणे महागात पडू शकते. RBI कडून पेमेंट ट्रान्सफरचा खर्च काढून टाकण्याचा विचार केला जात आहे. शुल्क आकारणीसाठी लोकांकडून सल्ला शुल्क आकारणीसाठी लोकांकडून सल्ला घेण्यात […]

अधिक वाचा..