चहा किंवा काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा घशाजवळ खूप जळजळ होतेय?

अनेकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे अशा लोकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अशावेळी गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, उलट्या आणि ॲसिडिटीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. यासाठी काही लोक स्वत:हून काही प्रकारची औषधे घेतात. मात्र यानंतरही आराम मिळत नाही, अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करुन छातीत होणाऱ्या […]

अधिक वाचा..

पोटातील व छातीतील जळजळ कशी कमी करावी?

१) तुम्ही आडव्या, झोपलेल्या स्थितीत असाल तर जळजळ वाढते. बसा किंवा उभे रहा. काही पावले चाला. तुम्हाला आराम वाटेल. २) थंड दूध पिल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. फ्रीजमध्ये बर्फाच्या कप्यात वाटीमध्ये दूध ठेवावे. लगेच थंड होते. ३) बेकिंग सोड्याचा वापर करून जळजळ कमी होऊ शकते. एका ग्लास मध्ये अर्धा ते एक चमचा बेकिंग सोडा टाकून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बैलगाडा दरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने युवकाचा जागीच मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरूर) गावचे हद्दीमध्ये तळेगाव ढमढेरे गावच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यत दरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली असून वृषाल बाळासाहेब राऊत असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. कासारी (ता. शिरुर) व तळेगाव ढमढेरे गावच्या सीमेवर असलेल्या बैलगाडा घाट या ठिकाणी तळेगाव ढमढेरे व कासारी […]

अधिक वाचा..