राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध; छगन भुजबळ

नाशिक: नाशिक जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच राज्यसरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन नाशिक येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या […]

अधिक वाचा..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी; छगन भुजबळ

नागपूर: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख, फळपिकांना हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत जाहीर करावी. ओबीसी विद्यार्थी वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज, पशुधन नुकसान भरपाई द्यावी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करत ओबीसी समाजावरील अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षाने नियम २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील कार्यक्रमाला छगन भुजबळांची दांडी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे मोठ्या उत्साहात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केलेला असताना आयोजकांकडून प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेले छगन भुजबळ यांनी अखेर या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत दांडी मारल्याचे दिसून आले असून यामध्ये आयोजकांचे अपुरे नियोजन कि आयोजकांचे अपयश असा सवाल उपस्थित केला जात आहे. […]

अधिक वाचा..

छगन भुजबळ यांच्या प्रश्नांनी आरोग्यमंत्र्यांची उडाली भंबेरी; सभागृहात हशा…

मुंबई: सरकारने एकूण किती डास पकडले..? डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले..? यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का..? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का..? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची अक्षरशः भंबेरी […]

अधिक वाचा..