भक्ष्याच्या शोधात आला अन् कोंबड्यांच्या जाळ्यातच अडकला… 

न्हावरेत मध्यरात्री बिबट्याचा थरार; वनविभागाचे धाडसी रेस्क्यू ऑपरेशन! न्हावरे (अक्षय टेमगिरे): रात्रीची वेळ… सर्वत्र शांतता… अन् अचानक कोंबड्यांचा जोरदार आरडाओरडा! घराबाहेर नेमकं काय घडलंय, हे पाहण्यासाठी बाहेर आलेल्या शेतकऱ्याला समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला. कारण कोंबड्यांच्या जाळ्यात चक्क बिबट्या अडकला होता! हि घटना आहे शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील कांडगे वस्तीवरील. बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..