चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि ७ कार्यशाळांचे आयोजन मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह चित्रपटप्रेमींना दर्जेदार कलाकृतींचा अनुभव देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवा’च्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवारी मंत्रालयात करण्यात आले. येत्या १५ ते […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे ‘चित्रपताका’त्रैमासिक प्रकाशित

महिला दिन विशेष अंकातून मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीविश्वाचा वेध मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने निर्मित व प्रकाशित केलेल्या ‘चित्रपताका’ या पहिल्या त्रैमासिकाचे प्रकाशन बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी संपादक तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’या विषयावर आधारित हे मासिक असून जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या […]

अधिक वाचा..