फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर देण्याचे काँग्रेसचे आव्हान मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधींवर टीका करण्याचा जणू काही आजारच जडला आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देत आहेत? ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]
अधिक वाचा..