मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग बंद; नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे विस्कळीत झाली आहे. भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थितीमुळे पुढील आदेशापर्यंत दोन्ही दिशांतील (पुणे–मुंबई व मुंबई–पुणे) वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय पुणे–मुंबई दरम्यानचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून […]

अधिक वाचा..

दादा, जरा फोन बघाल का? माणुसकीच्या नावाखाली नवी डिजिटल फसवणूक; नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

मुंबई: आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार, व्हिडिओ KYC आणि बायोमेट्रिक पडताळणी यांचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्हेगारांनीही फसवणुकीच्या नव्या पद्धती शोधल्या आहेत. “दादा, जरा फोन बघाल का?”, “OTP वाचून सांगा”, “फेस स्कॅन करा” अशा विनंत्यांच्या माध्यमातून नागरिकांची बायोमेट्रिक माहिती, आवाज आणि चेहऱ्याचे तपशील चोरून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सायबर […]

अधिक वाचा..