शिरुर तालुक्यात दोन गटात हाणामारी परस्पर विरोधी फिर्याद दाखल
रांजणगाव गणपती (तेजस फडके) कर्डेलवाडी (ता. शिरुर ) येथे धक्काबुक्की करुन शिवीगाळ, दमदाटी, जिवे मारण्याची धमकी तसेच दगडाने मारहाण करण्याचा प्रकार घडला असून या बाबत राजेंद्र तुकाराम दसगुडे रा.कर्डेलवाडी व अविनाश गोरक्ष फरगडे (वय २९) वर्षे रा. कर्डेलवाडी मेसाई देवीचे मंदिराजवळ ता. शिरुर जि पुणे. या दोघांनी एकमेकांच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल […]
अधिक वाचा..