कोरेगाव भीमात किरकोळ वादातून फायटर व काठीने हाणामारी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ एकमेकाकडे पाहिले म्हणून दोघा युवकांमध्ये वाद होऊन फायटर व काठीने हाणामारी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अक्षय नानाभाऊ गव्हाणे व अनिल नारायण गव्हाणे या दोघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील डिंग्रजवाडी फाट्या जवळून अक्षय गव्हाणे हा […]

अधिक वाचा..