क्लस्टर डेव्हलमेंटच्या सवलतींचा फायदा सरसकट सर्व इमारतींच्या पुनर्विकासासाठी व्हावा…

मुंबई: शिंदे फडणवीस सरकारने मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेसाठी रिअल इस्टेट डेव्हलपर्सना देय असलेल्या प्रीमियमवर एक वर्षाच्या कालावधीसाठी ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ३० मे २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झालेला हा निर्णय मुंबईतील चार पाच बिल्डरांच्या फायद्यासाठीच घेतलेला आहे. या निर्णयात शिंदे सरकारने बदल करून ही सवलत सर्व इमारतींच्या पुनर्विकासासाठी द्यावी अन्यथा काँग्रेस न्यायालयात […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC फेज तीन मध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती; उद्योगमंत्री

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्रात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत केंद्र शासनाने इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलेला असुन त्याच्या इन्फ्रास्ट्रॅक्चरसाठी जवळपास 347 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेले आहेत. 650 कोटीच्या प्रोजेक्टला आधीच जागा दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा प्लॅग अँड प्ले नावाचा जो प्रकल्प आहे. तो 60 युनिट साठी याठिकाणी सुरु करत असुन त्याला जर […]

अधिक वाचा..