आत्मवंचना करणारे फडणवीस सर्वसामान्यांना फसवू शकत नाहीत…

मुंबई: माजी मुख्यमंत्री व नाईलाजास्तव झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे “मी पुन्हा येईन फेम” आहेत, त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला. नंतरची वक्तव्ये पाहिली तर दिव्यांगालाही किव येईल, अशी आहेत. एकनाथ शिंदेंचे आपण समजू शकतो त्यांनी मिंधेपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. त्यांची अवस्था रक्ताला चटावलेल्या वाघाच्या पाठीवर बसल्यासारखी झाली आहे. वाघ मेल्यानंतरच पाठीवरून उतरलं तरच जगणार, […]

अधिक वाचा..

शासकीय नोकर मालक की नोकर…? सर्व सामान्य लोकांशी करतात अरेरावी

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि भूमि अभिलेख कार्यालय या सरकारी कार्यालयात काम करणारे वरिष्ठ अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत की मालक असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत असुन या कार्यालयात वर्षानुवर्षे कामासाठी खेटे घालणाऱ्या नागरिकांना येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडुन अरेरावी केली जात असुन हे अधिकारी शासकीय नोकर आहेत की या […]

अधिक वाचा..

सख्या भावांच्या बायकांना ग्रामपंचायत निवडणुकीत समान मते; आणि मग…

औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील एका ग्रामपंचायतचा हटके निकाल हाती आला आहे. सख्या मावस भावांच्या बायका ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र मतमोजणी सुरु असतानाच दोन्ही उमेदवारांना समान मत मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढावी लागली. त्यानंतर एकीचा विजय तर दुसरीचा पराभव झाला आहे. कन्नड तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सख्या मावस भावांच्या अर्धागणी निवडणुकीत आमने सामने होत्या. पूजा सचिन […]

अधिक वाचा..

सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याला लागतोय बेकायदेशीर सावकारीचा चांगलाच फास

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या बेकायदेशीर सावकारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली असून त्यातून सामान्य नागरिकांच्या गळ्याला फास लागून अनेक लहानमोठे गुन्हे घडू लागल्याने सदर सावकारीवर आवर घालणे प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वारंवार बेकायदेशीर सावकारीच्या घटना घडत असून काही ठिकाणी सावकारीचे प्रकार विकोपाला गेल्याचे दिसून येत […]

अधिक वाचा..