महावितरणच्या माध्यमातुन विरोधकांचा सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न; शेखर पाचुंदकर

शिरुर (तेजस फडके) मंचर येथील २८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवली म्हणुन विजप्रवाह खंडित करुन विरोधकांकडुन महावितरणच्या माध्यमातुन सणासुदीला आमच्या लोकांवर सुड उगवायचा प्रयत्न होतोय अशी शंका उपस्थित करत महावितरणच्या माध्यमातुन सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम विरोधक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंबेगाव-शिरुरचे तालुकाध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पदाधिकारी झाले उदंड मात्र सर्वसामान्य लोकांच्या समस्या “जैसे थे”

शिरुर (तेजस फडके) राज्यात काही दिवसांपुर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपा सोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसातच अजित पवार शरद पवारांची साथ सोडुन भाजपा सोबत गेले आणि त्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा सगळा गोंधळ चालु असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी […]

अधिक वाचा..