जुन्नरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई: जुन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीबाबत घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिला. जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा नागवडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोरात कठोर […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध व धिक्कार

मुंबई: संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत सर्व क्षेत्राची दारे उघडी केली आहेत. पण भाजपाच्या राजवटीत संविधानाची पायमल्ली केली जात आहे. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था भाजपा केली असून त्याचे मुळ आरएसएस आहे. बहुजन समाजाचे फक्त शोषण सुरु आहे. मुठभर लोकांच्या हातात धर्मसत्ता व […]

अधिक वाचा..

त्या पत्रकाराला शिविगाळ व मारण्याची धमकी देणाऱ्या सत्ताधारी शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा तीव्र निषेध

मुंबई: रविवारी ठाण्यात “सावरकर गौरव यात्रेचे वृत्तांकन  करणारे लोकमतचे  पत्रकार रणजित इंगळे यांना मारहाणीची धमकी देण्यात आली. धमकी देणारे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे खासमखास) मुख्यमंत्र्यांच्या लवाजम्यात  सर्वत्र  पिए म्हणून वावरणारे राहूल लोंढे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के या प्रवक्त्यांकडून शिविगाळ व कार्यकर्त्यांकडून मारण्याची घमकी देण्यात आली तसेच पत्रकार रणजित  इंगळे यांना गौरव यात्रेचे वृत्तांकन […]

अधिक वाचा..