राज्यात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरुच; रांजणगावजवळ लोखंडी रोडने वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका काही केल्या थांबत नसुन असाच एक धक्कादायक प्रकार पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव जवळ घडला. काही अज्ञात व्यक्तींनी थेट लोखंडी रोड घेऊन एसटीच्या वाहकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळेवर हस्तक्षेप करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रसंगात वाहक सुखरुप बचावला असला तरी […]

अधिक वाचा..

Video; शिरुर डेपोमध्ये एसटी चालक व कंडक्टरला मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) पुणे ते माजलगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना शिरुर एसटी डेपो येथे तीन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली असुन याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तीन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंडक्टरच्या तक्रारीनुसार, प्रवाशांनी भरलेल्या एसटीमध्ये एक प्रवासी मोठ्या प्रमाणात छत्र्यांचा साठा घेऊन चढण्याचा […]

अधिक वाचा..