डॉ. नितीन सोनवणे यांना महात्मा गांधी शांती पुरस्कार प्रदान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील डॉ. नितीन सोनवणे यांना नुकतेच नॅशनल ह्यूमन राइट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा महात्मा गांधी शांती पुरस्कार २०२२ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील डॉ. नितीन सोनवणे यांनी अनेक सामाजिक कामे करत शालेय मुलांचा गुणगौरव, शालेय मुलांना मदत करत शिरुर तालुक्यात अनेक […]

अधिक वाचा..