दुष्काळावरून काँग्रेसचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल; अतुल लोंढेंचा सवाल
‘शेतकऱ्यांच्या ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन कुठे गेले?’ मुंबई: राज्यात गंभीर कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा ठेवून आहे; मात्र सरकार अद्याप अभ्यास करण्यातच व्यस्त असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत, मात्र केवळ दौऱ्याने प्रश्न सुटणार नाहीत, […]
अधिक वाचा..