काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
परभणी: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत असतानाच, आता परभणी जिल्ह्यातून काँग्रेसला हादरा देणारी एक मोठी माहिती समोर येत आहे. परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि जिल्हाप्रमुख, माजी आमदार सुरेश वरपूडकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात […]
अधिक वाचा..