काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवनियुक्त लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी आणि जिल्हाध्यक्ष यांच्या विभागवार बैठकांचा धडाका उद्यापासून सुरू होणार आहे. या बैठकांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामाची दिशा देतानाच त्यांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवले जाणार आहे. कोकण विभागाची पहिली बैठक बुधवार, ४ नोव्हेंबर […]

अधिक वाचा..