पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या जिल्हा मिडिया प्रमुखपदी कांचन सोनवणे
रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन कारेगाव येथील माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुलच्या प्रिन्सिपल तसेच पत्रकार कांचन सोनवणे पाटील यांची युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र व ग्राहक, पत्रकार आणि माहिती अधिकार संघटनेच्या पुणे जिल्हा मिडिया प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पुणे जिल्हा कायदा सल्लागार […]
अधिक वाचा..