डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात…

मधुमेह हा एक चयापचय रोग आहे, त्यामध्ये शरीरात ग्लुकोज किंवा साखरेची पातळी असामान्यपणे वाढते. जेव्हा शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन हार्मोन तयार करू शकत नाही किंवा उन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. त्यावेळी रकतातील साखर वाढू लागते. चुकीच्या खाण्याच्या सवयी, ताणतणाव, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता आणि अनुवांशिक कारणे या आजाराला आणखी वाढवतात. जर रक्तातील साखर नियंत्रित केली […]

अधिक वाचा..