corona

शिरूर तालुक्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कवठे येमाई गावात आज (सोमवार) येथील ५८ वर्षीय व्यक्ती कोरोना जे एन वन या व्हेरियंटचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिरसाट, डॉ. पूर्णिमा दरेकर यांनी केले […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरात पुन्हा कोरोना; तीन दिवसात आढळले 15 रुग्ण! संशयितांच्या चाचण्या सुरु…

औरंगाबाद: सध्या शहरात कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण शहरात आढळून येत आहेत. महापालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रावर आरटीपीसीआर व अँटिजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली. दररोज संशयित रुग्णांची टेस्ट करण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. मागील दोन-तीन दिवसांत केलेल्या अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्टमधून १५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यातील […]

अधिक वाचा..

कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ या निर्णयाची अंमलबजावणी करावी…

मुंबई: कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील मयत झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाची यावर्षीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. विद्यार्थी हित […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. सध्या ते गुवाहाटीला आमदारांसोबत आहेत. राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. पण, राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भेट होणे […]

अधिक वाचा..