काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी चिपळूण येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी चिपळूण येथे पार पडणार असून, या तीन दिवसीय शिबिरात कोकण विभागातील नवनिर्वाचित प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या प्रशिक्षण शिबिराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

महापौरपदासाठी घोडेबाजार! ठाकरे गटाचे नगरसेवक ‘बेपत्ता’ प्रकरण थेट पोलिसांत

कल्याण: राज्यातील महानगरपालिका निवडणुका संपल्या असल्या तरी महापौरपदासाठी सुरू असलेला राजकीय घोडेबाजार अजूनही थांबलेला नाही. आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी प्रत्येक महापालिकेत सर्वात मोठा पक्ष पूर्ण ताकदीने हालचाली करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) राजकारण सध्या प्रचंड तापले आहे. कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या […]

अधिक वाचा..

भावना नव्हे तर विकास जिंकला; मुंबईतील नगरसेवकांना शिंदेंचा संदेश

सत्ता म्हणजे विकास, त्यात भेदभाव नको;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरसेवकांना स्पष्ट संदेश मुंबई: वॉर्डच्या विकासासाठी सत्तेचा योग्य वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा प्रत्येक नागरिकासाठी समान न्यायाने काम करा, असे ठाम निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिले. मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी 

प्रभाग 01 अशोक हिवराळे – एमआयएम ज्योती अभंग – भाजप झिनत युनूस पटेल – एमआयएम बाळू मच्छिंद्र औताडे – उबाठा प्रभाग 02 पुष्पा रोजतकर – भाजप किशोर नागरे – शिवसेना (शिंदे गट) राज गौरव वानखेडे – भाजप सुवर्णलता उल्हास साळवे पाटील – भाजप प्रभाग 03 अफसर खान – वंचित बहुजन आघाडी अमित भुईगळ – वंचित […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर

शिरूर (अरुणकुमार मोटे): दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत शिरूर नगरपरिषदेच्या रसिकलाल धारिवाल सभागृहात प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या वेळी प्रांताधिकारी पुनम अहिरे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ, तसेच पंकज काकड, चंद्रकांत पठारे, विनोद उबाळे आदी अधिकारी उपस्थित होते. शिरूर नगरपरिषदेतील नगरसेवकांची संख्या यावेळी २१ वरून […]

अधिक वाचा..

मालवण मधील ‘उबाठा’ च्या चार माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई: मालवण नगरपालिकेतील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जिल्हा प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक मंदार केणी, उबाठा गटाचे मालवण पालिकेचे माजी बांधकाम सभापती यतिन खोत आणि माजी नगरसेविका दर्शना कासवकर व सेजल परब यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी […]

अधिक वाचा..