दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा लाचखोर हवालदार अखेर जेरबंद!

९५ हजारांची लाच घेऊन झाला होता पसार; शिरूर नगरपरिषद परिसरातून एसीबीने ठोकल्या बेड्या शिरूर (अरुणकुमार मोटे): लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर पथकाला चकवा देत पसार झालेला शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश नाथराव मुंढे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तब्बल दीड महिन्यांपासून फरार असलेल्या मुंढेला सोमवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास […]

अधिक वाचा..