वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी हगवणे कुटुंबाची ‘उलटी गिनती’ सुरू
पुणे पोलिस ‘अॅक्शन मोड’वर पुणे: पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेनं सासरच्या त्रासाला कंटाळून मे महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे पुणेच नाही, तर संपूर्ण राज्य हादरलं होतं. तसेच सुनेला त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झालेल्या हगवणे कुटुंबाविरोधात संतापाची लाट उसळली होती. एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक घडामोडींनंतर आता वैष्णवी हगवणे याप्रकरणी […]
अधिक वाचा..