व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क कमी; शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ; मंत्री चंद्रकांत पाटील.

मुंबई: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून शिक्षण शुल्काचा भार कमी करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुलींना १०० टक्के तर मुलांना ५० टक्के शिक्षण शुल्क माफी दिली जात आहे. या निर्णयाचे पालन न करता विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र […]

अधिक वाचा..

बीफार्म आणि डीफार्म अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत

सहसंचालकांमार्फत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आदेश मुंबई: राज्यातील बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक निकष एक महिन्याच्या आत पूर्ण करावेत, अन्यथा त्यांच्या पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंड) रोखण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला […]

अधिक वाचा..

युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान

मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली. युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जेव्हा पुण्यात भेट दिली त्याचवेळी मुख्यमंत्री व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली असे शरद पवार म्हणाले. या दोघांशी संवाद साधल्यानंतर […]

अधिक वाचा..

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मुंबई: मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या सहकार्याने ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा मुंबई प्रशिक्षणाचे केंद्र चालवले जाते या केंद्रातर्फे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांतून ग्रंथालय प्रशिक्षणाचे वर्ग गेले ४० ते ४५ वर्षे सातत्याने यशस्वी चालवले जातात. किमान माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी उत्तीर्ण) झालेल्या उमेदवारांसाठी तीन महिने कालावधीचा ‘ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ महाराष्ट्र शासनाच्या […]

अधिक वाचा..