शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात चुलती व पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील गणेगाव दुमाला परिसरात चुलती व पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असुन या घटनेने आसपासच्या परीसरात खळबळ उडाली आहे. कल्पना रवींद्र शिंदे (वय ३१) व सचिन दौलत शिंदे (वय २४, रा. दोघेही, गणेगाव दुमाला, ता. शिरुर जि. पुणे) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेने शिरुर […]

अधिक वाचा..