शिरूर तालुक्यात शेतजमिनीवरील उसाची चोरी; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमोणे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एक शेतकरी आपल्या खरेदी केलेल्या शेतजमिनीत गेलेल्या असता, त्याने स्वतः लावलेला ऊस कोणीतरी चोरी करून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी, पुणे येथील रहिवासी ज्योती शिवाजी जाधव (वय ४२) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, सात जण ताब्यात

८४ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील काचेआळी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ८४,२६० रुपयांचा रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल फोन्स व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १४ मे रोजी रात्री साडेसात वाजता करण्यात आली […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यामध्ये ऐन लग्नात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी…

शिरूरः शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील पुण्याई मंगल कार्यालयामध्ये आज (मंगळवार) दुपारी ४च्या दरम्यान लग्नसमारंभात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात शिरूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले आहेत. ऋषीकेश नितीन जाधव (वय 23, रा.नानगाव,ता.दौंड,जि.पुणे) यांनी संदीप दत्तात्रय शेलार, हर्षद बाळासो खळदकर व विशाल केशव खळदकर (सर्वजण रा.नानगाव, ता.दौंड,जि.पुणे) यांच्याविरुद्ध मारहाण व […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात पुलाच्या बांधकामाचे साहित्य चोरटयांनी लांबविले अन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावाच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. (दि. २५) एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता ते २६ एप्रिलच्या पहाटे ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पाटबंधारे विभागाच्या बंद खोलीचे व पत्र्याच्या शेडचे कुलूप फोडून आत प्रवेश केला आणि पुलाच्या कामासाठी लागणारे साहित्य चोरून नेले. चोरट्याने अंदाजे 2,52,545 रुपये किंमतीचा […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्रीने दहशत; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्री घेऊन तिघांनी दहशत माजवत एका व्यक्तीवर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “आमच्याविरोधात तहसील कार्यालयात तक्रार करतोस का?” असे म्हणत तिघांनी एकावर हल्ला केला असून, याप्रकरणी तिघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात संतोष बाळू पाचर्णे (वय ४२) व्यवसाय […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला पोलीस स्टेट बनवायचा सरकारचा प्रयत्न! कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का?

मुंबई: काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता, मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असे पण देवेंद्र फडणवीसांकडे गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू…

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे येथील शिक्षक भवनजवळ असलेल्या एका किराणा दुकानासमोर शनिवारी (ता. २९) सायंकाळी सव्वा नऊच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओ कारने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या शिक्षकाला धडक देऊन दुचाकीसह फरफटत नेले. त्यामध्ये दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. जयसिंग बाबूराव येडलापुरे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. संतोष सुखदेव लोखंडे (वय. ४४ रा. तळेगाव ढमढेरे, मुळगाव […]

अधिक वाचा..

शिरूर येथे तरुणावर प्राणघातक हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अपशब्द वापरून सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समजते. या प्रकरणी चार जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वैभव संतोष भोसले (वय 2४) रा. पवार मळा, शिरूर याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी […]

अधिक वाचा..
shirur-hut-fire

शिरूर तालुक्यात घरगुती व प्रापंचिक वादातून स्वतःच्याच झोपडीची केली राख-रांगोळी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): भूमिहीन असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलमजुरीचे काम करणारी पत्नी संसाराचा गाडा हाकत असताना घरगुती व प्रापंचिक कारणावरून रागाचे भरात नवऱ्याने स्वतःचची झोपडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. १४) रात्री टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे घडल्याने जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत उषा संतोष पवार (वय २७) यांनी शिरूर पोलिसांत पती संतोष […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील भुमाफिया बंटी-बबलीचा कारनामा; दोन उद्योजकांना घातला करोडोंचा गंडा…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गट क्रं ४२१ मधील भोगवटा वर्ग २ ची इनाम वतन ६ ब ची जमीन आधी पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकास विकली नंतर त्याच जमीनीचे पुन्हा बेकायदेशीर कुलमुखत्यारपत्र बनवत पुन्हा त्याची विक्री केल्याप्रकरणी बनावट कुलमुखत्यार धारक दिपक राजकुमार पंचमुख याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता दिपक पंचमुख याची […]

अधिक वाचा..