सणसवाडीत निवडणुकीच्या वादातून युवकाला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीच्या वादातून एका युवकाने एकाला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी सोसायटीची निवडणूक पार पडली असून […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी मोबाईल चोरी प्रकरणी टिकटॉक स्टारला ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): सोशल मिडीयावरती रिल्स व टिकटॉक व्हिडीओ बनविण्याचा छंद असल्याने एका युवकाला फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी चांगल्या दर्जाच्या मोबाईलची आवश्यकता होती. त्याचे इंन्टाग्राम अकाऊंटवरती वेगवेगळे व्हिडीओ, रिल्स असुन त्याचे 50,000 पेक्षा जास्त फॉलोर्स आहेत.त्यामुळे नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याला आर्थिक अडचण असल्याने त्याने मोबाईल चोरी केली. पण पोलिसांनी CCTV फुटेज चेक केलं आणि […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये वडील व भावाकडून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे जन्मदात्या वडील व सख्या भावाकडून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर वामन मासळकर व दिनेश ज्ञानेश्वर मासळकर या दोघा बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील दिलीप मासळकर हे सध्या पुणे येथे राहत असून ते 7 […]

अधिक वाचा..
body

करंदीत चासकमान कालव्यात पडून व्यक्तीचा मृत्यू…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात पडून सोमनाथ गंगाराम माने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील सोमनाथ माने हे पाच ऑक्टोबर रोजी बाहेर गेलेले होते. सायंकाळी उशिरा पर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला […]

अधिक वाचा..
Crime

करंदीत व्यक्तीच्या घरातून दागिने व रक्कम चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील कांतीलाल मुरकुटे हे 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराला कुलूप लावून त्यांच्या पुणे येथील घरी गेलेले […]

अधिक वाचा..

पुण्यात दारु पिण्यास मनाई केल्याने गोळी झाडून जिवे मारण्याची धमकी…

पुणे: दारु पिण्यास मनाई केल्याने एकास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार कोथरुड भागात घडला आहे. याबाबत ऋषीकेश भास्कर यशाेदे (वय ४३) रा. ग्लोरिया ग्रास, पौड रस्ता यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरुडमधील भुसारी काॅलनी परिसरात शिवदत्त प्लाझा इमारतीजवळ तिघेजण दारु पित होते. त्यावेळी यशोदे यांनी […]

अधिक वाचा..
Crime

शिरुर शहरात भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील काचे आळी येथे सुरु असलेली भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सोनाली महेश मल्लाव, महेश शिवाजी मल्लाव या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील काचे आळी येथील सुरेखा परदेशी हि महिला घरात असताना घराबाहेर गोंधळ […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये घरात प्रवेश करत दागिन्यांसह मोबाईल व दुचाकी पळवले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील पाचकंदील चौक परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनी प्रवेश करत घरातील साडेतीन तोळे सोन्याचे वजनाचे दागिन्यांसह दोन मोबाईल व एक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर (ता. शिरुर) येथील पाचकंदील चौक परिसरात राहणारे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर एसटी स्टॅण्डवर बसमध्ये चढताना चोरट्याने मारला डल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील बसस्थानक परिसरात एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून सुमन रघूनाथ आमराळे (रा. कुरुळी ता. शिरूर) या महिलेचे तिच्या गळ्यातील एक तोळा वजनी असलेली सोन्याची पानपोत त्यास दोन शिपले व पाव सोन्याचे मनी असलेले अंदाजे ३५,००० रुपये किमतीचे दागिणे अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. सुमन रघूनाथ आमराळे यांनी चोरट्याविरुद्ध शिरूर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बापाने खून केलेल्या मुलीचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका नराधम बापाने (दि. २८) सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्याच मुलीला नदीमध्ये फेकून देत मुलगी बेपत्ता झाल्याबाबतचा बनव केला होता. मात्र सदर नराधम बापानेच खून केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र मुलीचा मृतदेह सापडत नसताना पोलिसांनी कसून शोध घेतला असता आज अखेर चौथ्या दिवशी सदर मुलीचा मृतदेह शिक्रापूर वेळ […]

अधिक वाचा..