शिरुरसह श्रीगोंदा तालुका हादरला…शिरुर-श्रीगोंदा शिवेवर तरुणाचा निर्घुण खून
शिरुर (अरुणकुमार मोटे) बीडच्या मस्साजोग नंतर शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर निर्घुण खून झाला असून यात एका तरुणाचे शीर धडा वेगळे ,दोन हात ,एक पाय तोडला असुन एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह आळढून आल्याने शिरुरसह श्रींगोदा तालुक्यातही मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत खात्रीलायक सुत्रांच्या माहितीनुसार शिरुर व श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) या […]
अधिक वाचा..