शिरुर तालुक्यात घरात शिरुन महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी खंडू सोनबा जाधव या इसमाविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास ‘ती’ आपल्या घरात स्वयंपाक करत असताना आरोपी जाधव हा घरात आला. […]
अधिक वाचा..