अविनाश यादव यांची पांढऱ्या चंदनाची यशस्वी शेती
उत्तर प्रदेश: अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचा दृष्टिकोन पारंपरिक शेतीवरून नवीन, उत्पन्नदायक पिकांकडे वळत आहे. त्याचाच उत्तम प्रत्यय अविनाश कुमार यादव यांच्या पांढऱ्या चंदनाच्या यशस्वी प्रयोगातून दिसतो. अविनाश यादव हे १९९८ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले होते, पण शेतीविषयीची आवड आणि धाडसाने त्यांनी २००५ मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पारंपरिक पिकांवर शेती करत […]
अधिक वाचा..