मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला शिंदेंचा प्रतिसाद; ईव्ही गाडीचा वापर सुरू, परदेश दौऱ्यांनाही कात्री

ठाणे: देशासमोर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी केले. ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर त्याची अंमलबजावणी स्वतःपासून सुरू करत असल्याचे सांगत शिंदे यांनी आजपासून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला. आपल्या निवासस्थानाहून सह्याद्री अतिथीगृहात […]

अधिक वाचा..