कृषीमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यात येताच जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

परळी वैद्यनाथ: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी कृषी विभागाचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात येत असून आल्याबरोबर ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राची पाहणी करणार आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 11 वाजल्यापासून परळी वैद्यनाथ तालुक्यातील वाघबेट, बेलंबा आदी गावांना भेटी देऊन गोगलगायींनी बाधित क्षेत्राची पाहणी करतील व प्रशासनास आवश्यक […]

अधिक वाचा..

करंदीत पाटबंधारेच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्यामध्ये पाटबंधारे प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचचा कर्मचारी बाळू नामदेव गुंडाळ या कर्मचाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याला पाणी आलेले असल्याने सदर कालव्याच्या गेटवर नियंत्रण करणारे काही कर्मचारी बाळू गुंडाळ […]

अधिक वाचा..

इनामगावात बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणाऱ्या आरोपीस मुद्देमालसह अटक

शिरुर (तेजस फडके): शिरुरच्या पुर्व भागातील इनामगाव गावाच्या हद्दीत गांधले मळा येथील घोडनदीच्या बंधा-याचे रात्रीच्या वेळेस ढापे चोरण्याचा (दि २५) रोजी चोरटयांनी प्रयत्न केला होता. परंतु पोलीसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेवुन टेम्पो जागेवरच सोडुन चोर काटेरी झुडपांचा फायदा घेत आजूबाजूच्या शेतामध्ये पळुन गेले होते. परंतु शिरुर पोलिसांनी गोपनिय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे टेम्पो चालक […]

अधिक वाचा..