आण्णापूरमध्ये शासन आपल्या दारी अभियान, नागरीकांनी योजनांचा लाभ घेण्याचे नायब तहसिलदार यांचे आवाहन
शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील आण्णापूर, निमगाव भोगी, मलठण, आमदाबाद, रामलिंग, सरदवाडी, कर्डिलवाडी या गावांसाठी एकत्रीतपणे तहसिल प्रशासनाच्या सहकार्यातून व सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या पाठपुराव्यातून ‘शासण आपल्या दारी ‘ या उपक्रमातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप, मौजे आण्णापूर या गावात बुधवार (दि. ७) रोजी विविध विभागांच्या योजनेचा लाभ नागरीकांना मिळणार आहे. १ )निराधार वयोवृद्ध विधवा […]
अधिक वाचा..