नवऱ्याकडून मूल होणार नाही, माझ्याशी संबंध ठेव असे म्हणत सुनेवर बळजबरीचा प्रयत्न अन्…

पुणे: सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात सासरा आणि सुनेच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना उडकीस आली आहे. एका निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताने नवविवाहित सुनेवर बळजबरी करुन शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र पीडितेने कशीबशी सुटका करुन घेत पोलिस स्टेशन गाठले. यानंतर कधीकाळी रक्षक म्हणून वावरणाऱ्या माजी सहाय्यक पोलिस आयुक्ताचा लंपट चेहरा समोर आला आहे. […]

अधिक वाचा..

खडसे कुटुंबावर आरोप! खडसेंची सून मैदानात, रक्षा खडसेंनी केलं मोठं वक्तव्य…

पुणे: पुण्यात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली होती, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, ते सध्या जेलमध्ये आहोत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे वातावरण आणखी तापलं आहे. दरम्यान दुसरीकडे भाजपकडून सातत्यानं राष्ट्रवादी शरद […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात किरकोळ वादातुन सासऱ्याची सुनेला काठीने मारहाण; गुन्हा दाखल 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील एका गावात सुन घराच्या ओट्यावर जेवण करत असताना दारु पिऊन आलेल्या सासऱ्याने सुनेला जेवायला मागितले असता. सुनेने माझे जेवण झाल्यावर तुम्हाला जेवायला वाढते असे म्हटल्याने सासऱ्याला राग आल्याने सासऱ्याने सुनेच्या डोक्यात काठी मारत डोके फोडल्याने सुनेने शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असल्याने सासऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिरुर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जुन्या वादातुन दाजीची मेहुण्याला बेदम मारहाण; गुन्हा दाखल 

शिक्रापुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे रस्त्याच्या कडेला उभा राहुन क्रिकेट मॅच बघणाऱ्या मेहुण्याला जुन्या वादातून त्याचा दाजी आणि त्याच्या तीन मित्रांनी बॅट व स्टंप ने बेदम मारहाण केल्याप्रकरणी मेहुण्याने शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन किरण बबनराव थिटे, राम भोकनळ, लखन भोकनळ, सत्यम खेडकर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..

पोलिस कर्मचारी आत्महत्येप्रकरणी पत्नी, सासरा व मेव्हणा यांच्यावर गुन्हा दाखल…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिक्रापुर येथे नेमणूकीस असलेले पोलिस कर्मचारी जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय 36) यांनी (दि 15) मार्च रोजी सांयकाळी 7 च्या सुमारास कारेगाव येथील नवलेमळा येथे एका शेतात असणाऱ्या विहीरीवरील लोखंडी राहटाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर मांडगे यांनी नक्की आत्महत्या का…? केली याबाबत चर्चाना उधाण आले होते. त्यांच्या […]

अधिक वाचा..

रांजणगावची कन्या आणि शिक्रापूरच्या सासवडेंची सून बनली पोलीस उपअधीक्षक

शिक्रापूर ग्रामस्थ व सासवडे कुटुंबीयांनी काढली पुजाची मिरवणूक शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पूजा प्रथमेश सासवडे हिची यापूर्वी २०२१ महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालय कक्ष अधिकारी बनून देखील नंतर जिद्द कायम ठेवत आय पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली असल्याने पूजा मुळे शिक्रापूरच्या सासवडे सह रांजणगावच्या पवार घराण्याचे नाव उज्वल झाले आहे. पूजाचा […]

अधिक वाचा..