शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात महिन्यांपासुन फरार असलेल्या टोळीप्रमुख योगेश केशव मचाले (रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) याला शिरुर पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून वाघोली (ता.हवेली) येथील खांदवेनगर परिसरातून ताब्यात घेतले.  दि १९ मार्च २०२६ रोजी मांडवगण फराटा येथील भैरवनाथ […]

अधिक वाचा..

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा कारभार हाती घेताच पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्यास सुरुवात केली असुन पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातुन तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे असा सुमारे १ लाख २४ […]

अधिक वाचा..