बेळगावमधील अनेक मठाधिपतींचा शिवसेनेत प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कर्नाटकात शिवसेना पक्ष वाढीला मिळणार चालना ठाणे: हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधिपतींनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. दत्त गगनगिरी ध्यानमंदीराचे मठाधिपती प.पु. पुरषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील १२ महाराजांनी रविवारी संध्याकाळी ठाणे येथे […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय घडतय

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली. शिंदेंच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.शिंदे गटाच्या मंत्र्यांना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती देण्यात आली नव्हती. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याविषयी माध्यमांना देखील कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे पावसाळी […]

अधिक वाचा..

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी विशेष शिबिरातून हजारो दाखल्यांचे शिंदे यांच्या हस्ते वाटप मुंबई: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठा गटाला दिला.उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर

मुंबई: संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी संत श्रीनामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, “संत श्री नामदेव महाराज फड संस्थान व संत वंशज, पंढरपूर” यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. श्री. एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५” जाहीर […]

अधिक वाचा..

मी कोणाला छेडत नाही पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘म’ मराठीचा नव्हे तर मलिदा आणि मतलबाचा मुंबई: बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेलो मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला आज दिला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

बच्चू कडूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा; म्हणाले…

यवतमाळ : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली इथपर्यंत ठीक होतं, पण त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. अंबोडा येथे सभेसाठी मार्गस्थ झालेल्या सात बारा कोरा पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव तसेच दिव्यांगांना दरमहा अर्थसहाय्य दिले जावे, यासाठी कडू यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव […]

अधिक वाचा..

अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा संपन्न

वडाळा येथील मंदिराचा विकास आणि सुशोभीकरण कामाला लवकरच होणार सुरुवात मुंबई: वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर […]

अधिक वाचा..

विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा अंदाज समित्यांची भूमिका खूप महत्त्वाची; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहचला पाहिजे आणि त्यादृष्टीने संसदेच्या प्राक्कलन समितीचे ( अंदाज समिती) काम खूप परिणामकारक ठरते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. संसद तसेच विविध राज्यांच्या प्राक्कलन समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विधानभवनातील सभागृहात या दोन दिवसीय परिषदेची सुरुवात आज सकाळी झाली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना ‘मुंबई टी २० लीग २०२५’ चे आमंत्रण 

मुंबई: मुंबई टी २० लीग २०२५ ही बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धा ४ जून २०२५ पासून भव्य स्वरूपात सुरू होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि मुंबई टी२० लीगचे चेअरमन विहंग सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना या स्पर्धेच्या उद्घाटनाचे आमंत्रण दिले. रोहित शर्माला […]

अधिक वाचा..